*कोंकण एक्सप्रेस*

*मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छा*

*सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेत दिल्या शुभेच्छा*

*मुंबई*

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधन विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!