*कोंकण एक्सप्रेस*
*भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग विविध मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि आघाडी जिल्हा संयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर*
सिधुदुर्ग नगरी २७*
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी रचना पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपा विविध मोर्चा व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष/जिल्हा संयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचना पूर्ण करताना जिल्ह्यातील १४ मंडल यांच्या रचना जाहीर झालेल्या असून त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी रचना सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे.एकूण ९२१ बूथप्रमुख,२२७ शक्तीकेंद्र प्रमुख,प्रत्येक मंडलात ६१ पदाधिकारी व सदस्य,९१ जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्या नियुक्त्या पूर्ण करून आता विविध मोर्चा आणि आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आलेले आहे.अशाप्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक रचना पूर्ण करणारा भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यातील एकमेव पक्ष आहे.या रचनांच्या आधारे भाजपा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत यश मिळविण्यासाठी सिद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी केले.विविध मोर्चा आणि आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष/जिल्हा संयोजक खालीलप्रमाणे
*मोर्चा जिल्हाध्यक्ष*
* श्री.उमेश रघुनाथ सावंत किसान मोर्चा, * श्री. महेश (छोटू) मधुकर पारकर,ओबीसी मोर्चा, * श्री. मंगेश आत्माराम म्हस्के आदिवासी मोर्चा, * श्री.गौतम शरद खुडकर अनुसूचित जाती मोर्चा, * श्री. निसार अहमद शेख अल्पसंख्यांक मोर्चा
*प्रकोष्ठ सेल/आघाडी जिल्हासंयोजक** श्री. रविंद्र मनोहर मडगावकर सहकार आघाडी, * श्री. संतोष हरिश्चंद्र कानडे अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ , * श्री. श्रीकृष्ण ( राजू) अविनाश परब सोशल मिडीया,* श्री. मंदार दिनकर कल्याणकर अभियंता प्रकोष्ठ ‘, श्री.वसंत महादेव तांडेल मच्छीमार सेल,* डॉ.श्री.प्रशांत मधुकर मडव वैद्यकीय सेल, * श्री. बाबुराव अर्जुन कविटकर माजी सैनिक सेल,* श्री. अनिल शामू शिंगाडे दिव्यांग सेल,
* श्री. अशोक शांताराम राणे कामगार आघाडी, * श्री. चारुदत्त कृष्णाजी सोमण पदवीधर प्रकोष्ठ,
* श्री. निलेश सदानंद तेंडूलकर ज्येष्ठ कार्यकर्ता सेल,* श्री. नवलराज विजयसिंह काळे भटके – विमुक्त आघाडी,
* श्री. सिद्धार्थ माधव भांबुरे कायदा सेल, श्री. योगेश मनोहर फणसळकर क्रीडा प्रकोष्ठ आदी माहितीसमर्थ राणे*कार्यालयमंत्री
भाजपा सिंधुदुर्ग यांनी दिली

