*कोंकण एक्सप्रेस*
*माजी खासदार मा. श्री विनायक राऊत साहेब यांचा शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ सिंधुदुर्ग दौरा.*
*वाचा सविस्तर बातमी*👇
शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रात्रौ उशिरा रत्नागिरीहून तळगांव (ता. मालवण) निवासस्थानी आगमन व राखीव
शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५
तालुका. दोडामार्ग
१. दुपारी १२.०० वाजता. सासोली/अडाळी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
२. दुपारी १२.४५ वाजता. दोडामार्ग शहरातील येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन..
३. दुपारी ०२.१५ वाजता. पाळीये येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवी दर्शन नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
४. दुपारी ०३.०० वाजता. साटेली, भेडशी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
५. दुपारी ०३.३० वाजता. झरेबांबर, आयनोडे पुनर्वसन येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
तालुका. सावंतवाडी
६. सायं ०५.०० वाजता. बांदा शहर येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
७. सायं ०६.०० वाजता. सावंतवाडी शहर येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
८. सायं ०७.०० वाजता. तळवडे येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
तालुका. वेंगुर्ला
९. रात्रौ ०८.०० वाजता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वेंगुर्ला शाखा व वेंगुर्ला शहरातील येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५
सांय. ०५.०० वाजता. आचरा बंदर येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
सांय ०५.३० वाजता. आचरा हिर्लेवाडी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
सांय ०६.०० वाजता. वायंगणी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
सांय ०६.३० वाजता. तोंडवली येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
सांय ०७.०० वाजता. हडी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
रात्रौ ०८.०० वाजता. मालवण
शहर येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
रात्रौ. ०९.०० वाजता. तारकर्ली येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
रात्रौ. ०९.३० वाजता. देवबाग येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५
तालुका. वैभववाडी
1. सकाळी 11.30 वाजता. वैभववाडी बाजारपेठ-1 येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन. (मनोज सावंत)
2. सकाळी 11.45 वाजता. वैभववाडी बाजारपेठ-2 येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन. (मनोज सावंत)
3. दुपारी 12.30 वाजता. बाधवडे सरदारवाडी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन. (राजेश तावडे)
तालुका. देवगड
4. दुपारी. 02.30 वाजता. शिरगांव (ता. देवगड) निमतवाडी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.
( महेश जाधव 9764892915)
5. दुपारी 02.45 वाजता. शिरगांव (ता. देवगड) गांगेश्वर मंडळ निमतवाडी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन. (संजय 8890416691 )
6. दुपारी 03.15 वाजता. शिरगांव (ता. देवगड) चौकेवाडी येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन. (संतोष चौकेकर 9594255316)
7. दुपारी 03.45 वाजता. तळेबाजार बागतळवडे येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन, (भाटकर – 9423513328)
तालुका. कणकवली
8 सायंकाळी. 05.00 वाजता. कलमठ येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन. (राजू राठोड)
9 सायंकाळी. 05.30 वाजता. गोंधळी समाज कणकवली शहर येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन. (संदेश पारकर)
10 सांयकाळी. 06.30 वाजता. शिवसेना शाखा कणकवली येथे नवरात्रत्सवास भेट व देवी दर्शन.

