शिवसेना ठाकरे पक्ष उपतालुका संघटक संदेश वरक यांच्या मागणीला यश

शिवसेना ठाकरे पक्ष उपतालुका संघटक संदेश वरक यांच्या मागणीला यश

*कोंकण एक्सप्रेस*

_*शिवसेना ठाकरे पक्ष उपतालुका संघटक संदेश वरक यांच्या मागणीला यश*_

*दोडामार्ग / शुभम गवस*

तालुक्यातील सोनावल गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर मोडकळीस आला होता. तो पूर्णतः गंजून कधीही मोडून पडण्याच्या स्थितीत होता . त्यामुळे त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती म्हणून संदेश वरक हे वारंवार विद्युत अभियंता यांच्याकडे तक्रार करत होते. सतत खांब बदलण्याची मागणी करत होते. अखेर त्यांच्या मागणीला यश आले. गुरुवारी ते काम बदलण्याचे काम सुरू करण्यात आले त्याबद्दल विद्युत मंडळाचे अधिकारी यांचे संदेश वरक यांनी आभार मानले. संदेश वरक यांच्या कार्याचे सर्व स्तरात अभिनंदन होत आहे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!