मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत आचिर्णे मधील ग्रामस्थांची आचिर्णे मधलीवाडी येथे स्वच्छता मोहीम

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत आचिर्णे मधील ग्रामस्थांची आचिर्णे मधलीवाडी येथे स्वच्छता मोहीम

*कोंकण एक्सप्रेस*

*मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत आचिर्णे मधील ग्रामस्थांची आचिर्णे मधलीवाडी येथे स्वच्छता मोहीम*

*वैभववाडी (प्रतिनिधी)*

गुरुवार दिनांक २५/९/२०२५ रोजी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अंतर्गत आचिर्णे गावातील ग्रामस्थांनी आचिर्णे मधलीवाडी येथे स्वच्छता मोहीम राबवली त्यामध्ये जि . प . प्राथमिक शाळा मधलीवाडी , भैरी भवानी मंदीर मधलीवाडी या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .
या स्वच्छता मोहीमेत आचिर्णे गावचे सरपंच वासुदेव रावराणे तंटामुक्ती अध्यक्ष महेश रावराणे आचिर्णे महिला समिती अध्यक्ष दिपाली रावराणे ग्रामसेवक सविता काळे तसेच मधलीवाडी महिला बचत गट अध्यक्ष व सदस्य तसेच गावतील शासकिय कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!