*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उपनेते, महाराष्ट्र श्री. संजय वसंत आग्रे यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करणार*
*सिंधुदुर्ग*
शिवसेना उपनेते, महाराष्ट्र श्री. संजय वसंत आग्रे यांचा वाढदिवस दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्हाभर विविध ठिकाणी समाजहिताचे उपक्रम, मंदीर मध्ये अभिषेक तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
*कार्यक्रमांचे आयोजन पुढीलप्रमाणे :*
1️⃣ कुडाळ – सार्वजनिक गणपती “सिंधुदुर्ग राजा” येथे दशावतारी नाटक
2️⃣ मालवण – फातिमा चर्च आश्रम येथे अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
3️⃣ मालवण – दत्तमंदिर येथे अभिषेक
4️⃣ देवगड – कुणकेश्वर मंदिर येथे अभिषेक
5️⃣ देवगड (फणसे पडवणे) – विमलेश्वर मंदिर येथे अभिषेक
6️⃣ वैभववाडी (नाथवडे) – महादेव मंदिर येथे अभिषेक
7️⃣ कणकवली (असलदे) – वृद्धाश्रमात अन्नदान
8️⃣ घोणसरी – गणेशमंदिर येथे अभिषेक
9️⃣ फोंडाघाट – गांगो मंदिर येथे अभिषेक
🔟 फोंडाघाट – न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट संस्थेला मुलांच्या प्रशिक्षणासाठी रायफल भेट
1️⃣1️⃣ कणकवली – भालचंद्र महाराज मठ येथे अभिषेक
1️⃣2️⃣ खारेपाटण – रवळनाथ मंदिर येथे अभिषेक
👉 तसेच, संजय आग्रे फार्म हाऊस फोंडा येथे सायं. ४.०० वाजल्यापासून वाढदिवस शुभेच्छा स्विकारल्या जातील.