*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रवादी वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी मंत्री राणेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी वैभववाडी अजित पवार गट तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश या निवासस्थानी भेट देऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक,जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे उपस्थित होते