*कुणकेश्वर देवस्थानला देणगी देऊन नवसफेड*

*कुणकेश्वर देवस्थानला देणगी देऊन नवसफेड*

*कोंकण एक्सप्रेस*

*कुणकेश्वर देवस्थानला देणगी देऊन नवसफेड*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

देवगड तालूक्यातील हडपीड येथील पंकज राघोजी राणे यांनी कोकणची काशी श्री कुणकेश्वर चरणी नवस केलेला नवस पूर्ण झाल्याने त्यांनी कुणकेश्वर देवस्थानला दहा हजार रुपयांची देणगी देऊन देवकार्याला सहकार्य केले.
यावेळी राणे यांनी त्यांच्या संसारातील घरगुती समस्या दूर झाल्या आणि इच्छित नोकरी देखील मिळाली. असे त्यांनी भावुक होऊन सांगितले. त्यांनी सहपत्नीक येऊन कुणकेश्वर चरणी दर्शन घेत देवाचे आभार मानले. यावेळी देवस्थान ट्रस्ट वतीने अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक रामदास तेजम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!