*श्री राष्ट्रोळी देवाचा वर्धापन26 एप्रिलला..*

*श्री राष्ट्रोळी देवाचा वर्धापन26 एप्रिलला..*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री राष्ट्रोळी देवाचा वर्धापन26 एप्रिलला..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

श्री राष्ट्रोळी देवाचा वर्धापन दिवस शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 10.00 वाजता सत्यनारायण पूजा दुपारी 12.00 वाजता
आरती तदनंतर महाप्रसाद
संध्याकाळी 5.00 वाजता सातेरी केळबाय महिला भजनी मंडळ यांचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम
रात्री 8.30 वाजता श्री राष्ट्रोळी देवाची आरती व पालखी सोहळा
रात्री 10.30 वाजता – पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा महान पौराणिक
ट्रिकसिन युक्त नाटय प्रयोग
पाताळकंद गणेश दर्शन
पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ,
सर्व ग्रामस्थ, मंडळी, आप्तपरिवार व मित्रमंडळीसह उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असे कुबलवाडी ग्रामस्थांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!