*कोंकण एक्सप्रेस*
*माजी खासदार मा. श्री विनायकजी राऊत साहेब यांचा शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 चा सिंधुदुर्ग दौरा*
*सकाळी 11:00 वाजता* – कसाल कार्लेवाडी येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती.
*दुपारी 12:30 वाजता*- मालवण येथे श्री. भाई गोवेकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट.
*दुपारी 01.00 वाजता*- मसुरे येथे श्री. संग्राम प्रभूगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
*दुपारी 3:00 वाजता*- कणकवली येथे पत्रकार परिषद (शासकीय विश्रामगृह कणकवली)