हरकुळ बुद्रुक श्री कोटेश्वर पार प्रथम वर्धापन दिन सोहळा २६ एप्रिल रोजी

हरकुळ बुद्रुक श्री कोटेश्वर पार प्रथम वर्धापन दिन सोहळा २६ एप्रिल रोजी

*कोंकण एक्सप्रेस*

*हरकुळ बुद्रुक श्री कोटेश्वर पार प्रथम वर्धापन दिन सोहळा २६ एप्रिल रोज*

*विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील कोटेश्वर पाराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा व सार्वजनिक श्री. सत्यनारायण महापुजा शनिवार २६ एप्रिल रोजी हरकुळ बुद्रुक कावलेवाडी येथे आयोजित केली आहे. या निमित्त सकाळी ९.३० वा.अभिषेक,श्री सत्यनारायण महापुजा,सकाळी १०.३० वा.दुपारी १२.३० वा. आरती,दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद,सायं ३ ते ६ वा.वाडीतील महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम,सायं ६.०० वा. सुस्वर भजने,रात्रौ : १०,००,वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग,होणार आहे.तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा.
असे आवाहन देव कोटेश्वर नवतरुण मित्रमंडळ कावलेवाडी हरकुळ बुद्रुक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!