सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध

सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध

*कोकण Express*

*सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी* 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा झालेल्या आरोपावरून सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला आहे.

यावेळी अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी जयप्रकाश चौकात भाजपने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

p

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!