*उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*

*उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*

*कोंकण एक्सप्रेस*

*उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*

*सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका)*

उप मुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 9.20 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ऊस प्रजनन केंद्र, नांगरतासवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण सकाळी 10.55 वाजता मराठी शाळा स.नं.114 येथील हेलिपॅड, नांगरतास, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने  कोल्हापूरकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!