*कोंकण एक्सप्रेस*
*एका रात्रीत उभारले “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे” स्मारक. …….*
*दोडामार्ग/शुभम गवस*
. झरेबांबर तीठा येथे एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारले. हे स्मारक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्मारक होय.
सोमवारी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काही नव्हते पण मंगळवारी सकाळी उजाडले आणि लोकांच्या नजरेस पडले ते छञपती संभाजी महाराज यांचे स्मारक यावर छञपती संभाजी महाराज यांचा विराजमान स्मारक बघायला मिळाला अनेक जण छञपती संभाजी महाराज यांच्या स्मारक समोर नतमस्तक झाले.