*छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानभवनात अभिवादन*

*छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानभवनात अभिवादन*

*कोंकण एक्सप्रेस*

*छत्रपती संभाजी महाराजांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानभवनात अभिवादन*

*मुंबई*

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलकृषी मंत्री माणिकराव कोकाटेइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेपणन मंत्री जयकुमार रावलराज्यमंत्री पंकज भोयरराज्यमंत्री मेघना बोर्डीकरराज्यमंत्री योगेश कदमविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधीमंडळ सदस्यवरिष्ठ अधिकारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!