मावळे आम्ही स्वराज्याचे या संघाची वसई किल्यावर ८ वी व संघाची ११० वी मोहीम संपन्न*

मावळे आम्ही स्वराज्याचे या संघाची वसई किल्यावर ८ वी व संघाची ११० वी मोहीम संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*मावळे आम्ही स्वराज्याचे या संघाची वसई किल्यावर ८ वी व संघाची ११० वी मोहीम संपन्न*

*शिरगांव | संतोष साळसकर*

मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य रजि. रणरागिणी विभागाची दुर्ग वसई किल्ला येथे महिला दिनानिमित्त ९ मार्च २०२५ रोजी ८ वी व संघाची १०८ वी मोहीम पार पडली..
मावळे आम्ही स्वराज्याचे , राजधानी ट्रेकर्स , नाद सह्याद्री ट्रेकर्स , शिवशौर्य परिवार अशा ४९ जणांच्या टीम ने किल्ल्याचा आतील दोन बुरुज जंगलाच्या विळख्यात सापडलेले मोकळे केले.
मोहिमेमध्ये आलेल्या सर्व मावळे, रणरागिनी यांचे संघातर्फे आभार व्यक्त करत आहोत. सकाळी किल्ल्यावर महाराजांच्या मूर्तीची पूजन करण्यात आले.
ध्येयमंत्र , शिवगर्जना घेऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

आलेल्या सर्व मावळे रणरागिनी यांची टीम पाडून दोन बुरुज मोकळे करण्यासाठी काम वाटून देण्यात आली.
११ वाजता नाश्ता करण्यात आला.
दुपारी १ वाजता सर्वांचे आभार मानून मोहिमेची सांगता करण्यातआली.

यावेळी कोमल माने , प्राची रावराणे , धनंजय कोंबे , सचिन दोन्हे , ज्योत्स्ना माने , सिद्धेश बडमे , योगेश रावराणे , तेजस बावकर , सुशांत परब , संतोष चव्हाण , शुभम गांगण , कौशल पाटेकर , रिंकल पाटेकर , साहिल डाफळे , वर्षा कदम , अजित कुडकर , दशारथ इंगळे , ओमकार मुंज , माया गुरव, साक्षी इंगळे , प्रसाद भोई , आमोद वाघमारे , तनुजा गायकवाड , हर्षा कदम , योगेश रावराणे, रितेश आंबेरकर , सुचिता तेली, मनोज गुरव , गणेश पवार, निलेश गुरव, अक्षय डुबल, विशाल ताथोड, विशाल कोळंबे, अनुष्का आंबेकर , शालिनी आग्रे, पूजा मस्कर , अंजली गावडे , सौरभ जोशी , डॉ.श्यामल , आकाश वेलणकर, दीक्षित रिकामे, गणेश माने, सूरज पांचाळ , शंकर हिप्पकर, सीमा कोळेकर, यश पेडकर , नवनीत तिटे, निशा साळकर, तमिल आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!