भुईबावडा येथून महिला बेपत्ता

भुईबावडा येथून महिला बेपत्ता

कोंकण एक्सप्रेस 

भुईबावडा येथून महिला बेपत्ता

वैभववाडी/प्रतिनिधी : संजय शेळके 

भुईबावडा पहिलीवाडी येथील सौ. रंजिता राजाराम मोरे वय ५६ वर्षे ही महिला गेल्या सहा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही न सांगता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी बेपत्ता असल्याची तक्रार तिचे पती राजाराम तुकाराम मोरे यांनी वैभववाडी पोलिसात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. २ रोजी बेपत्ता सौ. रंजिता राजाराम मोरे यांच्या घर दुरुस्तीचे काम सुरू असताना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेली आहे. बेपत्ता माहिलेच्या हातात दोन कपड्यांनी भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत. गळ्यात साध मंगळसुत्र, कानात कुडी असा पेहराव परिधान केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!