माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्या दोडामार्गच्या वतीने श्री शशिकांत बाजीराव जाधव यांचे स्वागत

माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्या दोडामार्गच्या वतीने श्री शशिकांत बाजीराव जाधव यांचे स्वागत

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्या दोडामार्गच्या वतीने श्री शशिकांत बाजीराव जाधव यांचे स्वागत…*

*दोडामार्ग ः  शुभम गवस*

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दोडामार्ग येथे नव्याने पद‌भार घेऊन रुजू झालेले , सहाय्यक निबंधक श्री शशिकांत बाजीराव जाधव यांचे स्वागत माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्या दोडामार्गच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठल गवस संचालक श्री. भालचंद्र बिर्जे व संस्थेचे अध्यक्ष , सचिव श्री प्रदिप गवस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!