ताज्या बातम्या सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सावंतवाडीत दोन युवकांमध्ये फ्री स्टाईल मारामारी March 13, 20211 min read Sanjana Haldive *कोकण Express* *सावंतवाडीत दोन युवकांमध्ये फ्री स्टाईल मारामारी* *सावंतवाडी ः प्रतिनिधी* मोती तलावाच्या काठावर दोन युवकांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाली आहे. ही घटना आज सकाळी ११:१५ च्या सुमारास घडली असून, या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. Share Facebook Twitter Pinterest Linkedin
*सावंतवाडी ः प्रतिनिधी* मोती तलावाच्या काठावर दोन युवकांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाली आहे. ही घटना आज सकाळी ११:१५ च्या सुमारास घडली असून, या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.