कणकवलीत 2 मार्च रोजी व्हाॅलिबाॅल स्पर्धा*

कणकवलीत 2 मार्च रोजी व्हाॅलिबाॅल स्पर्धा*

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत 2 मार्च रोजी व्हाॅलिबाॅल स्पर्धा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ व कणकवली तालुका माध्यमिक अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रविवार 2 मार्चला सकाळी 9 वा. एस.एम.हायस्कूल येथे जिल्हास्तरीय व्हाॅलिबाॅल स्पर्धा आयोजित केली आहे. याकरिता प्रथम 4,444 रु. व चषक, द्वितीय 3,333 रु. व चषक अशी बक्षीसे आहेत. बेस्ट स्मॅशर, लिफ्टर, डिफेंडर अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीस आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अजित जगदाळे (8806099202), व्ही.एस.सातपुते यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!