श्री पी जे कांबळे लिखित ‘सहज सोपे मराठी व्याकरण ‘ पुस्तकाचे प्रकाशन

श्री पी जे कांबळे लिखित ‘सहज सोपे मराठी व्याकरण ‘ पुस्तकाचे प्रकाशन

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री पी जे कांबळे लिखित ‘सहज सोपे मराठी व्याकरण ‘ पुस्तकाचे प्रकाशन*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर व जेष्ठ शिक्षिका सौ संगीता साटम मॅडम यांच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या समवेत मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी शालेय विद्यार्थ्यासाठी अभ्यासपूर्ण परिश्रमपूर्वक लिहिलेले ‘ सहज सोपे मराठी व्याकरण ‘ या छोटेखानी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले . इयत्ता पहिली पासून पदवी परिक्षेपर्यंत सर्वांना अत्यंत उपयोगी पडेल असे मातृभाषेचा पाया भक्कम होणारे मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिले गेले तसेच सर्व स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे दस्तऐवज असणारे क्रमिक पाठयपुस्तकाला पुरक असणारे पुस्तक म्हणजे सहज सोपे मराठी व्याकरण पाचवी व आठवी स्कॉलरशिप परिक्षेला महत्वाचे पुस्तक ठरलेले आहे माय मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला श्री पी जे कांबळे सरांनी लिहिलेले सहज सोपे मराठी व्याकरण मराठी भाषेच्या विकासाची गंगोत्री ठरेल अशी आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!