श्री विश्वकर्मा मंदिर, झरेबांबर ; येथे उद्या श्री विश्वकर्मा प्रकटदिन उत्सव …….

श्री विश्वकर्मा मंदिर, झरेबांबर ; येथे उद्या श्री विश्वकर्मा प्रकटदिन उत्सव …….

कोंकण एक्सप्रेस

श्री विश्वकर्मा मंदिर, झरेबांबर ; येथे उद्या श्री विश्वकर्मा प्रकटदिन उत्सव …….

दोडामार्ग. शुभम गवस

श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ दोडामार्ग च्यावतीने प्रतिवार्षिक मिती माघ शु.१३ शके १९४६ सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी श्री विश्वकर्मा प्रकटदिन उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.

सकाळी ९ ते ११ श्री देव विश्वकर्मा पूजन स. ११ ते दु. १.३० आरती, तीर्थप्रसाद व विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मान्यवरांचे स्वागत दु. १.३० ते ३ महाप्रसाद संध्याकाळी ३ ते ५ संगीत प्रेमींचे सुश्राव्य भजन आणि हळदी कुंकू समारंभ.

संध्याकाळी ६ ते ८ ह.भ.प श्री. संजय च्यारी फोंडा, गोवा यांचे किर्तन. तसेच रात्री ८ वाजता हेळेकर दशावतार नाट्यमंडळ , कारिवडे यांचा दशावतारी नाटयप्रयोग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!