दोडामार्ग शिवसेनेच्या वतीने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा..

दोडामार्ग शिवसेनेच्या वतीने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा..

कोंकण एक्सप्रेस

दोडामार्ग शिवसेनेच्या वतीने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा..

दोडामार्ग. शुभम गवस

आज शिवसेना दोडामार्ग कार्यालयात माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळेस तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपतालुकाप्रमुख मायकल लोबो,
उपतालुकाप्रमुख दादा देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, महीला उपजिल्हाप्रमुख सौ मनिषा गवस, महीला तालुकाप्रमुख सौ चेतनी गडेकर, महीला तालुकाप्रमुख सौ सानवी गवस, महीला उपजिल्हाप्रमुख सौ. विशाखा देसाई, उपतालुकाप्रमुख सूर्यकांत गवस, उपतालुकासंघटक दादा पालयेकर, कार्यालयप्रमुख गुरुदास सावंत, मणेरी महीला विभाग प्रमुख सौ गुणवंती गावडे, साटेली उपविभाग प्रमुख सौ दिव्या दळवी, भेडशी बुथप्रमुख नंदु टोपले, दोडामार्ग महीला उपशहरप्रमुख सौ सविता नाईक-परमेकर, शिवसेना सरचिटणीस अमरसिंह राणे, जेष्ठ शिवसैनिक लाडु आयनोडकर, कोनाळ युवासेना उपविभाग सुमित गवस, मणेरी युवासेना विभाग प्रमुख अतुल गवस, दोडामार्ग युवासेना तालुकासंघट राकेश धर्णे, माटणे विभाग प्रमुख श्री हर्षद सावंत, माटणे आयी सहकार सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत शिरोडकर, माटणे युवासेना उपतालुकाप्रमुख व पिकुळे सरपंच आपा गवस, साटेली युवासेना उपतालुकाप्रमुख विनय दळवी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!