गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेडशी बाजारा मध्ये मटका बीटरवर अचानक धाड

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेडशी बाजारा मध्ये मटका बीटरवर अचानक धाड

कोंकण एक्सप्रेस

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेडशी बाजारा मध्ये मटका बीटरवर अचानक धाड

दोडामार्ग. : शुभम गवस

तिलारी धरणाच्या कालव्यात पडून मृत्यू झालेल्या तसेच बेपत्ता असलेल्या एका कामगार चा शोध-तपास करण्यासाठी ओरस येथून आलेल्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी साटेली भेडशी वरचा बाजार येथे अचानक धाड टाकून ,रोख रक्कम मटका बिट कागदपत्रे सह काही जणांना ताब्यात घेतले

यामुळे मटका धारकात खळबळ उडाली आहे . या बाबत गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विहोती. पोलीस दोडामार्ग पोलीस ठाण्यात रवाना झाले. ही कारवाई उशीरा पर्यंत सुरू होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!