परमहंस भालचंद्र बाबांच्या १२१ व्या जन्मोत्सवास उद्यापासून प्रारंभ

परमहंस भालचंद्र बाबांच्या १२१ व्या जन्मोत्सवास उद्यापासून प्रारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*परमहंस भालचंद्र बाबांच्या  १२१ व्या जन्मोत्सवास उद्यापासून प्रारंभ*  

*कणकवली : प्रतिनिधी*

परमहंस भालचंद्र बाबांचा १२१ वा जन्मोत्सवास उद्यापासून प्रारंभ होत असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक  १६  ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत हा सोहळा संप्पन होणार असून बाबांच्या १२१ व्या जन्मोत्सवासाठी कणकनगरी सज्ज झाली आहे.यानिमित्ताने  मोठ्या संख्येने भाविकांनी ऊपस्थीत रहावे असे आवाहन भालचंद्र बाबा संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!