कणकवलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

कणकवलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

*कोकण Express*

*कणकवलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश….*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी आज भाजपात प्रवेश केला.यावेळी
भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.हा प्रवेश भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या पुढाकाराने येथील ओमगणेश निवास्थानीं घेण्यात आला.
या प्रवेशने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसला आहे.भजापात प्रवेश केलेल्यामंध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष तथा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, विध्यर्थी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सुतार यांच्यासह,रजत नाईक,केतन धुरी,साहिल वेंगुर्लेकर, दिवाकर, घोगळे, गोवराज घोगळे, साहिल गावडे,राहुल बोभाटे,अभि गाळवनकर,नागेश सुद्रिक, सपना चौधरी, ऋत्विक सुद्रिक, सचिन कोरगावकर, कोस्तुभ राठोड, आदर्श गायकवाड,रोहन वाजरे, ऋषिकेश पाताडे, फारुभ तलिकोट,अनुप राऊळ,ओंकार पालवे,दर्शन कुडाळकर, जितेश पावसकर,अभय सुद्रिक
,प्रसाद गावडे,संदेश पावसकर, सौरव मोरे,रोशन कुडाळकर,समीर गावडे,रजत केळुसकर,निलेश परब,अक्षय कोरगावकर आदींनी प्रवेश केला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष राजन तेली,गोट्या सावंत,कुडाळ अध्यक्ष विनय राणे,सचिव संदीप मेस्त्री,विठ्ठल देसाई,याच्या सह युवा मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,नगरसेवक सुनिल बांदेकर,चंदन कांबळी,राजवीर पाटील,तन्मय वालावकर,बाळ कुडाळकर, रुपेश बिडये, विनोद सावंत,राकेश नेमळेकर, काशीनाथ केरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!