देवगड येथे भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानास नाम.नितेश राणेंची उपस्थिती

देवगड येथे भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानास नाम.नितेश राणेंची उपस्थिती

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड येथे भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानास नाम.नितेश राणेंची उपस्थिती*

*देवगड प्रतिनिधी*

देवगड जामसंडे येथील भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमास मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांनी भेट देऊन कार्यकर्ते व जनतेशी थेट संवाद साधला.

यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार मा.अजितराव गोगटे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.मनीष दळवी,भाजप पदाधिकारी व इतर मान्यवर,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!