परुळे आदीनारायण मंदिर येथे बांधण्यात आला वनराई बंधारा

परुळे आदीनारायण मंदिर येथे बांधण्यात आला वनराई बंधारा

*कोंकण एक्सप्रेस*

*परुळे आदीनारायण मंदिर येथे बांधण्यात आला वनराई बंधारा*

*प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले व ग्रा.पं.परुळेबाजार यांचा उपक्रम*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले,ग्रामपंचायत परुळेबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण जनजागृती कार्यक्रम अंतर्गत परुळे आदीनारायण मंदिर येथे वनराई बंधारा घालण्यात आला.

यावेळी फळ संशोधन केंद्र चे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एम एस गवाणकर तसेच केंद्रातील इतर अधिकारी व कर्मचारी डॉ. व्ही एस देसाई,डॉ.बी जी ठवरे,श्री एस एस कोळसुलकर,डॉ.एम.पी. सणस,श्री एल एस खापरे,श्री पी एम तल्हा,श्री ए जी साटेलकर, श्री. एस एस म्हापुसकर,श्री व्ही एन गेडाम,

श्री गावडे,श्री.पाल्येकर,परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, सदस्य प्रदीप प्रभू,अभय परुळेकर,प्राजक्ता पाटकर,सुनाद राऊळ, ग्रामसेवक शरद शिंदे,कोतवाल श्री.वरक,ग्रामपंचायत कर्मचारी दीपक दाभोलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!