कुडाळ ताज्या बातम्या राजकीय सिंधुदुर्ग आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क November 20, 2024November 20, 20241 min read Sanjana Haldive *कोंकण Express* *आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क* *कुडाळ : प्रतिनिधी* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक व पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. Share Facebook Twitter Pinterest Linkedin