*लढणार आणि जिंकणारच जनतेसाठी माघार नाही– अर्चना घारे परब*

*लढणार आणि जिंकणारच जनतेसाठी माघार नाही– अर्चना घारे परब*

*कोंकण Express*

*लढणार आणि जिंकणारच जनतेसाठी माघार नाही– अर्चना घारे परब*

*सावंतवाडी प्रतिनिधी*

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे – परब आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट झाले.

▪️अनेक जणांचे फोन आले,अनेक जण भेटून गेले, परंतु माझ्या कार्यकर्त्यांचे प्रेम आणि पाठिंबा आणि शब्द मी तोडू शकत नाही म्हणून जनतेसाठी माघार नाही.

▪️मी पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात.

▪️एक स्त्री पुढे येत असून मतदारसंघासाठी एवढं करत आहे मग स्त्री पुढे जाण्यासाठी पाठिंबा न देता एवढा अट्टाहास का?

▪️मी कोणताही आमिषाला आणि दबावाला बळी पडणार नाही

▪️माझ्यावर कारवाईचा प्रश्नच नाही मी शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!