विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत स्वच्छता पंधरवडा निमित्त रॅलीचे आयोजन

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत स्वच्छता पंधरवडा निमित्त रॅलीचे आयोजन

*कोंकण Express*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत स्वच्छता पंधरवडा निमित्त रॅलीचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतर बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी बेलवलकर सोनार दुकान ते गणपती साना या भागात प्रशालेच्या स्वच्छता विभाग पर्यावरण विभाग हरितसेना विभाग यांनी विद्यार्थ्या समवेत स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेची घोषणा देत स्वच्छता अभियान राबविले या भागातील प्रदूषित कचरा एकत्रीत करून या विभागाची विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून समाजजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले प्रशालेचे जेष्ठ कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी नेटके नियोजन करून विद्यार्थांना स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर श्री शेळके जे जे सर सौ केळुसकर मॅडम सौ शिरसाट मॅडम श्री नागभिडकर सर श्री संदिप कदम सर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!