*कोंकण Express*
*राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या गणरायाचे घेतले दर्शन*
*फोंडाघाट प्रतिनिधी*
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुकाध्यक्ष यांच्या गणरायाचे दर्शन घेतले यावेळी रुपेश जाधव, नयन गावडे, जयेश धुमाळे, विशाल राणे, चंद्रशेखर राव राणे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष समन्वयक प्रतीक भिसे. सुजल शेलार रमेश राणे, देवेंद्र पिळणकर, प्रीतम राणे, गणेश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

