सेवानिवृत्त नायब तहसीलदार जयप्रकाश गोसावी यांच्या वाढदिवसाणानिमित्त बोर्डवे वृक्षारोपण

सेवानिवृत्त नायब तहसीलदार जयप्रकाश गोसावी यांच्या वाढदिवसाणानिमित्त बोर्डवे वृक्षारोपण

*कोकण Express*

*सेवानिवृत्त नायब तहसीलदार जयप्रकाश गोसावी यांच्या वाढदिवसाणानिमित्त बोर्डवे वृक्षारोपण*

बोर्डवे बामणवाडी येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार जयप्रकाश गोसावी यांच्या वाढदिवसाणानिमित्त ६०व्या वाढदिवसानिमित्त ३०फुल, फळ झाडांच वृक्षारोपण करण्यात आले. मच्छिद्र नारायण नावाच्या फलकाचे अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी सरपंच मोडक,रयत मंडळाचे अध्यक्ष मंगेश बागवे,संचालक आश्रम शाळा बोर्डवे उर्मिला गोसावी, सेक्रेटरी संतोष राणे जेष्ठ सल्लागार पुनजी खादारे, सुभाष शिंदे,प्रभावती गोसावी, वैशाली गोसावी, उषा गोसावी,दत्तप्रसाद गोसावी,दीपक कारेकर,आदी गावातील ग्रामस्थ मित्रमंडळी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!