सुरंगीच्या कळ्या व फुलांना वाशी मार्केटमध्ये बाजारपेठ…

सुरंगीच्या कळ्या व फुलांना वाशी मार्केटमध्ये बाजारपेठ…

*कोंकण Express*

*सुरंगीच्या कळ्या व फुलांना वाशी मार्केटमध्ये बाजारपेठ…*

*अर्चना घारेंचा पुढाकार; चार टनाची एक गाडी मार्केट कडे रवाना*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी * 

आसोली गावाची ओळख असलेल्या सुरंगीच्या कळ्या व फुलांना शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून वाशी मार्केटमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी अर्चना धारे यांनी विशेष पुढाकार घेतला. नुकतीच कळ्यांनी भरलेली ४ टनाची १ गाडी वाशी मार्केटकडे रवाना करण्यात आली. या गाडीचा शुभारंभ सौ. धारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!