सिंधुदुर्गात आज ५ कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात आज ५ कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज ५ कोरोना पॉझिटिव्ह…*

*डॉ.श्रीमंत चव्हाण ; जिल्ह्यात २१२ सक्रीय रुग्ण…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.३१:*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८६० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!