*कोकण Express*
*सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओचा शुभारंभ…*
*सिंधुदुर्गनगरी ता.३१:*
येथील जिल्हा रुग्णालयात पल्स पोलिओचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर,पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण आदी उपस्थित होते.