खासदार मा. श्री. विनायकजी राऊत यांचा बुधवार दि ०१/०५/२०२४ रोजीचा कुडाळ तालुका दौरा पुढीलप्रमाणे

खासदार मा. श्री. विनायकजी राऊत यांचा बुधवार दि ०१/०५/२०२४ रोजीचा कुडाळ तालुका दौरा पुढीलप्रमाणे

*कोंकण Express*

*खासदार मा. श्री. विनायकजी राऊत यांचा बुधवार दि ०१/०५/२०२४ रोजीचा कुडाळ तालुका दौरा पुढीलप्रमाणे…*

*१) सकाळी १०.३० वा – घोटगे येथे बैठक*

*२) सकाळी ११.३० वा – भगवती मंदिर जांभवडे येथे भेट*

*३) दुपारी ०१.०० वा – आंब्रड येथे बैठक*

*४) दुपारी ०२:३० वा – कुडाळ येथे बैठक*

*५) सायं ०४.०० वा – देवी आंदुर्लाई मंदिर आंदुर्ले येथे वर्धापन दिनास उपस्थिती*

*६) सायं ०५.०० वा – पाट येथे बैठक*

*७) सायं ०६:३० वा – चेंदवण येथे बैठक*

*८) सायं ०७:३० वा – पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे सभा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!