प्रमोद जठार आजपासून वेंगुर्ला दौऱ्यावर

प्रमोद जठार आजपासून वेंगुर्ला दौऱ्यावर

*कोंकण Express*

*प्रमोद जठार आजपासून वेंगुर्ला दौऱ्यावर*

*वेंगुर्ला दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत साधणार संवाद*

भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माजी आम. प्रमोद जठार हे आज 19 मार्च रोजी वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

सकाळी ११०० वाजता खर्डेकर महाविद्यालय येथे प्राध्यापकांशी चर्चा

सकाळी ११- ३० वाजता वेंगुर्ले मार्केट येथे व्यापाऱ्यांशी चर्चा.

दुपारी १२ – ०० वाजता भंडारी पतसंस्था भेट.

दुपारी १ ०० वाजता पत्रकार परिषद स्थळ भाजपा कार्यालय

दुपारी २ – ०० वाजता जेवण

दुपारी ३ – ०० वाजता झाटये काजु कारखान्याला भेट तुळस

दुपारी ३ – ३० तुळस ग्रामदैवत जैतीर देवस्थान भेट व मानकरी, देवस्थान कमिटीशी चर्चा तसेच काजु बागायतदार शेतकऱ्यांशी चर्चा

सायंकाळी ४०० वाजता ब्राम्हण मंडळींशी चर्चा

सायंकाळी ४ ३० वाजता मच्छिमार समाज बांधवांशी चर्चा नवाबागवाडी उभादांडा.

सायंकाळी ५ – ०० वारकरी संप्रदायातील मंडळींशी भेट. कुर्लेवाडी उभादांडा. सायंकाळी ५- ३० वाजता ख्रीस्ती बांधवांशी चर्चा मासुरे परबवाडा यासह यावेळी भेटणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी

देखील श्री जठार हे संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!