*कोंकण Express*
*कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून केले अभिवादन*
महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत,तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे,जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,प्रांतीक सदस्य आत्माराम ओटवणेकर,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सच्चिदानंद कनयाळकर,अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझीरभाई शेख,ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष जयराम डिगसकर,तालुका उपाध्यक्ष कृष्णा बिबवणेकर,तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर,आनंद आकेरकर, इत्यादी यावेळी उपस्थित होते,

