*कोकण Express*
*पोलीस निरीक्षकांना दिल्या शुभेच्छा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज दिनांक ०९/०२/२०२४ रोजी कणकवली पोलीस निरीक्षक म्हणून नव्यानेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक मारूती जगताप साहेब यांना शुभेच्छा दिल्या,
*माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, व्यावसायिक सुनिल काणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या,
*यावेळी पोलीस हवालदार विनोद चव्हाण उपस्थितीत होते,
*माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी अविनाश गावडे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर तसेच इतर सर्व मंडळाचे पदाधिकारी , सदस्य उपस्थितीत होते,
*उपस्थितीत सर्वांनी साहेबांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या,

