कासार्डेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांना पितृ शोक

कासार्डेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांना पितृ शोक

*कोकण Express*

*कासार्डेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांना पितृ शोक*

*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिक्षक,भारती व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा व राज्य पदाधिकारी तसेच पत्रकार दत्तात्रय मारकड यांचे वडील जगन्नाथ केशव मारकड वय -९१ यांचे कांरडेवाडी ता.सांगोला जि.सोलापुर येथे वृध्दापकाळाने शनिवारी दि.२१ ऑक्टोबर २०२३रोजी सायं.५वा राहत्या घरी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे,तीन विवाहित मुली,सुना,नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!