*कोकण Express*
*भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक*
सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक *शनिवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता,शांतादुर्गा हॉल,पावशी ता.कुडाळ* येथे संपन्न होत आहे
या बैठकीला *केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे साहेब, सिंधुदुर्ग पालकमंत्री ना.रविंद्रजी चव्हाणसाहेब, प्रदेश उपाध्यक्ष,अतुलजी काळसेकर, कोकण विभाग संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोदजी जठार,जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत,आमदार नितेशजी राणे,विधानसभा निवडणुक प्रमुख,निलेशजी राणे,राजनजी तेली,मनोज रावराणे,माजी आमदार अजितराव गोगटे* व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत
या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/प्रकोष्ट/आघाडी/जिल्हाध्यक्ष/संयोजक, मंडल अध्यक्ष या अपेक्षित पदाधिकारी,यांनी वेळेत बैठक स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले आहे .