अनंत चतुर्दशी च्या दिवशी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कणकवली येथे श्री गणेश दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले

अनंत चतुर्दशी च्या दिवशी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कणकवली येथे श्री गणेश दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले

*कोकण Express*

*”अनंत चतुर्दशी च्या दिवशी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कणकवली येथे श्री गणेश दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले*

आज सकाळी कणकवली पोलीस ठाण्यातील श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले,
या नंतर कलमठ येथील श्री हेमंत नाडकर्णी यांच्या निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले,
तसेच कणकवली कांबळे गल्ली ( बाबा भालचंद्र नगर) मधील सर्वांच्या निवासस्थानी भेट देऊन, श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले,
फौजदार वाडी येथील श्री अशोक राणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन, श्री गणेशाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले, यावेळी त्यांच्या सोबत श्री सुभाष उबाळे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!