मालवण शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा विरोध असलेला एक सेल केला बंद

मालवण शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा विरोध असलेला एक सेल केला बंद

*कोकण Express*

*मालवण शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांचा विरोध असलेला सेल केला बंद*

*व्यापारी संघटनेकडून माजी खासदार निलेश राणे यांना दिलेल्या निवेदनाला यश*

आज दी.02/09/23 रोजी भाजपा नेते, माझी खासदार श्री.नीलेशजी राणे यांना सर्व मालवण शहरातील सायकल विक्रेते,टिव्ही ,मोबाईल विक्रेते यांच्यातर्फे ,व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी श्री.नितीन वाळके व इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन सिंधुदुर्गचे प्रतिनिधी श्री.हेमचंद्र कोयंडे यांच्यातर्फे मालवण शहरात चालू असलेला सेल बंद करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले,स्थानिक व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन निलेश राणे साहेबांनी ही मागणी त्वरित मान्य करून हा सेल बंद करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या आहेत,शिष्टमंडळाकडून त्यांचे आभार मानण्यात आले,या प्रसंगी मोबाईल संघटनेचे सत्यम पाटील,प्रशांत गावकर,सायकल व्यापारी संघटना अनिल तेरसे व प्रसाद परुळेकर, व इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी श्री.अशोक परब व मालवण व्यापारी संघटना शहर अध्यक्ष श्री उमेश नेरूरकर हे उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!