भाजपा नेते प्रमोद जठार यांनी खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिर व हायवेला जोडणाऱ्या रस्त्याची पहाणी

भाजपा नेते प्रमोद जठार यांनी खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिर व हायवेला जोडणाऱ्या रस्त्याची पहाणी

*कोकण Express*

*भाजपा नेते प्रमोद जठार यांनी खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिर व हायवेला जोडणाऱ्या रस्त्याची पहाणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपा नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांनी खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिर व मुंबई गोवा हायवेला जोडणान्या रस्त्याची पहाणी केली. हा रस्ता पूरपरिस्थिती पाण्याखालील जात असून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधीत सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना सूचना दिल्या.

यावेळी खारेपाटण येथील स्थानिक कार्यकर्ते भाऊ राणे, राजेंद्र वरूनकर, प्रशांत गाठे, शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!