भाजपच्या ” मोदी @ -9 ” अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात टिफिन बैठक संपन्न

भाजपच्या ” मोदी @ -9 ” अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात टिफिन बैठक संपन्न

*कोकण Express*

*भाजपच्या ” मोदी @ -9 ” अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात टिफिन बैठक संपन्न*

*भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडलाचा अनोखा उपक्रम*

आज रविवार दिनांक 18/06/2023 रोजी श्री आदीनारायण मंगल कार्यालय सावंतवाडी येथे ” मोदी@९ “अभियान अंतर्गत सावंतवाडी शहर मंडलाच्या वतीने टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष संजु परब व शहर अध्यक्ष अजय गोंधावळे यांनी केले . यावेळी सावंतवाडी शहरातील भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र प्रमुख, सर्व बूथ अध्यक्ष युवा मोर्चा, महीला मोर्चा,सर्व आघाडी पदाधिकारी, मंडल संयोजक इत्यादींच्या उपस्थितीत टिफिन बैठक संपन्न झाली . या बैठकीत *सन्माननीय श्री निर्मलजी सुराणा*(प्रदेश उपाध्यक्ष कर्नाटक भाजपा प्रभारी पोंडेचरी) यांनी *सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी* यांनी मागील 9 वर्षातील केलेल्या जनहिताच्या योजना तळागाळात पोहचण्याबरोबर शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा पोहचतील याबाबत मार्गदर्शन केले तसेच बैठकीत आगामी काळात होणाऱ्या अभियाना संदर्भात चर्चा केली. या बैठकीला *जिल्हाध्यक्ष श्री राजनजी तेली* आणि *जिल्हाप्रवक्ते माजी नगराध्यक्ष श्री सच्चीदानंद उर्फ संजू परब* यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.या बैठकीला *भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य श्री पुखराजजी पुरोहित,भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य युवराज लखम राजे भोसले,जिल्हा संघटन सरचिटणीस श्री प्रभाकर् सावंत जिल्हा सरचिटणीस श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,शहर मंडल अध्यक्ष श्री अजय गोंदावले युवा मोर्चा चिटणीस श्री भरत उर्फ बंटी पुरोहित, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ मोहिनी मडगांवकर,शहर सरचिटणीस श्री परीक्षित मांजरेकर शहर सरचिटणीस श्री विनोद सावंत,पाहिला मोर्चा सरचिटणीस सौ मेघना साळगांवकर शहर उपाध्यक्ष श्री दिलीप भालेकर,शहर उपाध्यक्ष श्री सत्यवान बांदेकर, माजी नगरसेवक श्री आनंद नेवगी, माजी नगरसेवक श्री गुरु मठकर, बूथ अध्यक्ष श्री सचिन साटेलकर, बूथ अध्यक्ष श्री हेमंत बांदेकर, बूथ अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पाटकर, श्री प्रफुल गोंदावले, श्री समीर पालव, श्री नितीन सातपुते, श्री मिथिलेश सुकी वगैरे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!