कुडाळ आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विशाल परब यांनी केले अभिवादन

कुडाळ आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विशाल परब यांनी केले अभिवादन

*कोकण Express*

*कुडाळ आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विशाल परब यांनी केले अभिवादन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कुडाळ आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजप चे युवा नेते श्री विशाल परब साहेब या वेळी नगरसेवक श्री विलास कुडाळकर व आंबेडकर नगर येथील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!