मालवणात भाजपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार

मालवणात भाजपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार

*कोकण Express*

*मालवणात भाजपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार*

*मालवण ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येथील न. प. कर्मचारी वसाहतीत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि दीपक पाटकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहराध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, आबा हडकर भाई मांजरेकर मोहन वराडकर, महेश सारंग, वसंत गावकर, कमलेश कोचरेकर, ओंकार लुडबे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!