*कोकण Express*
*शिवसेना भाजपा युती सरकारने घोषित केलेल्या आनंदाचा शिधा वाटप फोंडा घाट रा.द .धान्य दुकान नंबर ,1,2,3 मध्ये केले*
शिवसेना भाजपा युती सरकारने गुढी पाडवा व बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घोषित केलेल्या आनंदाचा शिधा वाटप फोंडा घाट रा.द .धान्य दुकान नंबर ,1,2,3 मध्ये करताना मा.सभापती संदेश पटेल, फोंडाघाट विकास सोसायटी चेअरमन राजन नानचे,व्हाईस चेअरमन सौ.श्रध्दा सावंत, संचालक सौ.तन्वी मोदी,सचिव प्रसाद देसाई, ग्रामस्थ श्रीम.कोकाटे , श्री. विठोबा नानचे, श्री नेरूरकर, श्री.ज्योतिबा बोडेकर, श्री दिलीप कदम, श्री सुरेश जाधव, श्री कासले, श्री प्रकाश जाधव, सौ सुवर्णा तांबे, सेल्समन श्री अशोक तावडे,सौ.सरीता पाटकर नाईक,सौ.आर्या नानचे, मिलिंद तावडे व इतर ग्रामस्थ. आनंदाचा शिधा रेशनकार्ड धारकांना दील्याबद्ल चेअरमन श्री राजन नानचे यांनी राज्य सरकारला धन्यवाद दिले.