*कोकण Express*
*नांदगाव जलजीवन योजना अंतर्गत नळपाणी भूमिपूजन सोहळा आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते संपन्न*
*नांदगाव ःःप्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे जलजीवन योजना अंतर्गत नळपाणी भूमिपूजन कार्यक्रम माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला, यावेळी भाजप जिल्हा सरचिटनीस श्री.मनोज रावराणे,तालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मेस्त्री,उपाध्यक्ष श्री.पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच श्री.भाई मोरजकर,उपसरपंच श्री. साटविलकर,भाजप पदाधिकारी सौ.हर्षदा वाळके,सौ. भाग्यलक्ष्मी साटम,श्री.वाळके सर,श्री.गणेश तळगावकर,माजी सरपंच सौ. अफ्रोजा नावलेकर, शक्तिकेंद्रप्रमुख, ग्रा. पं.सदस्य,कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

